फिलेमोन 1:23-25
फिलेमोन 1:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे; आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
सामायिक करा
फिलेमोन 1 वाचाफिलेमोन 1:23-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो. आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे जे माझे सहकारी, हेही तुला शुभेच्छा पाठवितात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा