गणना 9:15
गणना 9:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला.
सामायिक करा
गणना 9 वाचा