नहेम्या 6:16
नहेम्या 6:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सामायिक करा
नहेम्या 6 वाचा