नहेम्या 2:18
नहेम्या 2:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाची माझ्यावर कृपा असल्याचे व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली.
सामायिक करा
नहेम्या 2 वाचानहेम्या 2:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली.
सामायिक करा
नहेम्या 2 वाचा