नहेम्या 2:17
नहेम्या 2:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरूशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरूशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
सामायिक करा
नहेम्या 2 वाचानहेम्या 2:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.”
सामायिक करा
नहेम्या 2 वाचा