मार्क 6:48
मार्क 6:48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता.
सामायिक करा
मार्क 6 वाचामार्क 6:48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले
सामायिक करा
मार्क 6 वाचा