मार्क 5:27-28
मार्क 5:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.”
सामायिक करा
मार्क 5 वाचामार्क 5:27-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला शिवली. “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते.
सामायिक करा
मार्क 5 वाचा