मार्क 4:15
मार्क 4:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
सामायिक करा
मार्क 4 वाचामार्क 4:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो.
सामायिक करा
मार्क 4 वाचा