मार्क 4:1
मार्क 4:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते.
सामायिक करा
मार्क 4 वाचामार्क 4:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी सरोवराच्या किनार्यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्यावरील लोकांना शिकवू लागले.
सामायिक करा
मार्क 4 वाचा