मार्क 3:13-14
मार्क 3:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की
मार्क 3:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे.
मार्क 3:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू डोंगरावर चढून गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलावले आणि ते त्यांच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची निवड केली यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे
मार्क 3:13-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले. आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले)