मार्क 16:18
मार्क 16:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
सामायिक करा
मार्क 16 वाचामार्क 16:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”
सामायिक करा
मार्क 16 वाचा