मार्क 16:17
मार्क 16:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील.
सामायिक करा
मार्क 16 वाचामार्क 16:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील.
सामायिक करा
मार्क 16 वाचा