मार्क 15:37-38
मार्क 15:37-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:37-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:37-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला. तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
सामायिक करा
मार्क 15 वाचा