मार्क 15:1
मार्क 15:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
सामायिक करा
मार्क 15 वाचा