मार्क 14:28-29
मार्क 14:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.
सामायिक करा
मार्क 14 वाचामार्क 14:28-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”
सामायिक करा
मार्क 14 वाचा