मार्क 11:8-9
मार्क 11:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
सामायिक करा
मार्क 11 वाचामार्क 11:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या. मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”
सामायिक करा
मार्क 11 वाचामार्क 11:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’
सामायिक करा
मार्क 11 वाचा