मार्क 10:22
मार्क 10:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती.
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.
सामायिक करा
मार्क 10 वाचा