मार्क 10:19
मार्क 10:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”
सामायिक करा
मार्क 10 वाचा