मत्तय 9:9
मत्तय 9:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
सामायिक करा
मत्तय 9 वाचा