मत्तय 8:32
मत्तय 8:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला.
सामायिक करा
मत्तय 8 वाचामत्तय 8:32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला.
सामायिक करा
मत्तय 8 वाचा