मत्तय 7:25
मत्तय 7:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा