मत्तय 7:21
मत्तय 7:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जो कोणी मला, ‘प्रभुजी, प्रभुजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा