मत्तय 6:9
मत्तय 6:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो
सामायिक करा
मत्तय 6 वाचा