मत्तय 6:8
मत्तय 6:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा