मत्तय 5:5-6
मत्तय 5:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:5-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
धन्य ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त केले जातील.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा