मत्तय 5:30
मत्तय 5:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला पापाला प्रवृत्त करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे आहे.”
सामायिक करा
मत्तय 5 वाचा