मत्तय 5:1-3
मत्तय 5:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला; “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तेथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. मग ते त्यांना शिकवू लागले. ते म्हणाले: “धन्य ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा