मत्तय 4:23
मत्तय 4:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.
सामायिक करा
मत्तय 4 वाचामत्तय 4:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू सभागृहामध्ये शिक्षण देत, राज्याची शुभवार्ता चहूकडे सांगत, व लोकांचा प्रत्येक प्रकारचा रोग आणि प्रत्येक प्रकारचा विकार बरे करीत सर्व गालील प्रांतात फिरले.
सामायिक करा
मत्तय 4 वाचा