मत्तय 28:6
मत्तय 28:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.
सामायिक करा
मत्तय 28 वाचामत्तय 28:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
सामायिक करा
मत्तय 28 वाचामत्तय 28:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.
सामायिक करा
मत्तय 28 वाचा