मत्तय 27:38
मत्तय 27:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले.
सामायिक करा
मत्तय 27 वाचामत्तय 27:38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
सामायिक करा
मत्तय 27 वाचा