मत्तय 27:29
मत्तय 27:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!”
सामायिक करा
मत्तय 27 वाचामत्तय 27:29 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक छडी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”
सामायिक करा
मत्तय 27 वाचा