मत्तय 24:21-22
मत्तय 24:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचामत्तय 24:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. “ते दिवस जर कमी केले गेले नसते, तर कोणी वाचले नसते. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचा