मत्तय 21:12
मत्तय 21:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका पालथ्या केल्या.
सामायिक करा
मत्तय 21 वाचामत्तय 21:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या.
सामायिक करा
मत्तय 21 वाचा