मत्तय 2:21
मत्तय 2:21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला.
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला.
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशामध्ये परतला.
सामायिक करा
मत्तय 2 वाचा