मत्तय 19:4
मत्तय 19:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले.
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’
सामायिक करा
मत्तय 19 वाचा