मत्तय 18:4-5
मत्तय 18:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय; आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल. आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
सामायिक करा
मत्तय 18 वाचा