मत्तय 16:23
मत्तय 16:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
सामायिक करा
मत्तय 16 वाचा