मत्तय 16:16-17
मत्तय 16:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:16-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहा.” येशूंनी उत्तर दिले, “योनाच्या पुत्रा शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे
सामायिक करा
मत्तय 16 वाचा