मत्तय 15:30
मत्तय 15:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले.
सामायिक करा
मत्तय 15 वाचा