मत्तय 14:31
मत्तय 14:31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
सामायिक करा
मत्तय 14 वाचा