मत्तय 13:5
मत्तय 13:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तेथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा