मत्तय 13:25
मत्तय 13:25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा