मत्तय 1:6
मत्तय 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इशाय हा दावीद राजाचा पिता, दावीद हा शलमोनाचा पिता, शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:6-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.
सामायिक करा
मत्तय 1 वाचा