लूक 9:49-50
लूक 9:49-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योहानाने म्हटले, “गुरूजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही.” येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका; कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
लूक 9:49-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.” तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”
लूक 9:49-50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.” येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”
लूक 9:49-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योहानाने म्हटले, “गुरूजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही.” येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका; कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
लूक 9:49-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.” येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”