लूक 7:13
लूक 7:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस”
सामायिक करा
लूक 7 वाचालूक 7:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रभुने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळ्याने भरून गेले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”
सामायिक करा
लूक 7 वाचा