लूक 6:21
लूक 6:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
सामायिक करा
लूक 6 वाचालूक 6:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आता भुकेले आहेत ते तुम्ही धन्य, कारण ते तृप्त होतील. जे आता विलाप करीत आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल.
सामायिक करा
लूक 6 वाचा