लूक 4:40
लूक 4:40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
सामायिक करा
लूक 4 वाचालूक 4:40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सूर्यास्ताच्या वेळी, लोकांनी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते त्या सर्वांना येशूंकडे आणले आणि त्यांनी त्या प्रत्येकावर हात ठेऊन त्यांना बरे केले.
सामायिक करा
लूक 4 वाचा