लूक 4:13-14
लूक 4:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
सामायिक करा
लूक 4 वाचालूक 4:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला. यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली.
सामायिक करा
लूक 4 वाचा