लूक 24:34
लूक 24:34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”
सामायिक करा
लूक 24 वाचालूक 24:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
सामायिक करा
लूक 24 वाचालूक 24:34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”
सामायिक करा
लूक 24 वाचा