लूक 23:2
लूक 23:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”
सामायिक करा
लूक 23 वाचालूक 23:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”
सामायिक करा
लूक 23 वाचा